निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
01-02-2024
ताडोबा व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी गेले, वाघ पाहण्यासाठी जीप्सीची स्पीड वाढवली आणि झाला अपघात.
Chandrapur : Tadoba अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी साठी गेले असताना, वाघ पाहण्याच्या नाद चांगलाच बेतला, वाघ पाहण्यासाठी घाईत एक जिप्सी भरधाव वेगात पुढे जाऊ लागली, पण त्या जिप्सीचा वेग इतका होता की, ते थेट जाऊन झाडावर आदळली, त्यामूळे दोन पर्यटक जखमी झाले. बुधवारी दुपारच्या सत्रात देवाडा-आगरझरी परिसरात ही घटना घडलेली आहे. जखमी पर्यटकांमध्ये चंद्रपूर शहरातील राजू चौधरी आणि मनीष मंडल यांचा समावेश आहे.
Tadoba व्यवस्थापनाने जिप्सी चालक सूरज ढोक यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. मार्गदर्शक अर्जुन कुमार यांच्यावर एक महिन्याची कारवाई करण्यात आली आहे.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या चॅनेल फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments