बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
16-01-2024
Beed :- नुकताच talathi bharti चा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, तलाठी भरतीतील उमेदवारांची माहिती यावेळी जाहीर करण्यात यावी, २०२३ प्रमाणेच यापूर्वीच्या २०१९ च्या तलाठी भरतीमध्येही मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Beed news :- talathi bharti - तलाठी भरती साठी घेण्यात आलेली परीक्षा रद्द; या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. (Beed) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून मागणी केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. नुकताच talathi bharti - तलाठी भरती चा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तलाठी भरतीतील उमेदवारांची माहिती यावेळी जाहीर करण्यात यावी, २०२३ प्रमाणेच यापूर्वीच्या २०१९ च्या talathi bharti - तलाठी भरती मध्येही मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दोन्ही घोटाळ्यांचा तपास पारदर्शक व्हावा, यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समिती स्थापन करावी. तपास समितीमध्ये सायबर तज्ञ, आयएएस, आयपीएस स्तरावरील अधिकारी तसेच आमचे विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश असावा. अशी मागणीही करण्यात आली आहे. ४५ दिवसांत परीक्षा द्या
talathi bharti - तलाठी भरती २०२३ चे अनेक पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षेला आता काही अर्थ उरलेला नाही. त्यामुळे talathi bharti रद्द करावी. तलाठी पुनर्परीक्षा (MPSC) MPSC मार्फत ४५ दिवसांच्या आत घेण्यात यावी.
यापुढील सर्व प्रत्यक्ष सेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात. पेपरफुटी कायदा मंजूर करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. पोलीस भरतीची जाहिरात त्वरित काढावी. यावेळी विद्यार्थ्यांनी या मागण्या केल्या आहेत. यावेळी घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी घाबरून कॅम्पसमधून बाहेर पडले.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या चॅनेल फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
Your car is our responsibility
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments