संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
04-12-2024
Earthquake Just Now: तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यासह अनेक गावांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती प्राप्त झालली आहे. भूकंपाचे धक्के 7:29 मिनिटांनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यासह अनेक गावांना जाणवले आहे.
या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 5.3 अशी नोंदविण्यात आलेली आहे. यापूर्वी 40 वर्षे अगोदर भूकंपाचे हादरे जाणवले होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments