निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
11-09-2023
युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे यांची मागणी
चिमूर प्रतिनिधी :-
चिमूर तालुका हा जिल्ह्याच्या उंबरठयावर आला असून तालुका शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळं चिमूर तालुक्यात कृषी महाविद्यालय देण्यात यावे अशी मागणी चिमूर युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे यांनी केली आहे.
चिमूर तालुका हा क्रांती तालुका असून आता अप्पर जिल्हा झालेला आहे. अनेक शासकीय कार्यालय चिमूरात आहेत. चिमूर हा आता जिल्ह्याच्या उंबरठयावर आहे. येथे उपविभागीय कार्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालय असून बीए, एमए, आठवले समाजकार्य महाविद्यालय, विज्ञान विषय असलेले महाविद्यालय सुद्धा आहे. मात्र विद्यार्थ्यांना कोणताही डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर बाहेरील तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी जावे लागत असते. त्यामुळं जाण्यायेण्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागत असतो. चिमूर हा क्रांती जिल्हा होण्याच्या मार्गावर असून आजुबाजूच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा शिक्षण घेण्यासाठी बाहेर जिल्ह्यात तालुक्यात जाता येऊ नये आपल्याच जिल्ह्यात शिक्षण घेउन डिप्लोमा कोर्स पूर्ण करता यावा. याकरिता चिमुर तालुक्यात कृषी महाविद्यालय देण्यात यावे अशी मागणी युवक कांग्रेस चे माजी विधानसभा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप कावरे यांनी केली आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments