संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
22-08-2023
आ. बंटी भांगडिया यांनी दिली खडसंगी जिल्हा परिषद सर्कल मधील आपद्ग्रस्तांना घरपोच मदत आर्थिक मदत
चिमूर प्रतिनिधी :-
चिमुर तालुक्यातील बोथली (वाहनगाव) येथील रहिवाशी सायत्रा निळकंठ ढोक हिला औषधोपचार करीता आर्थीक मदत सुपुर्द केले. भिवकुंड येथील पुष्पा वामन ननावरे हिचे पती रानडुकराच्या हल्ल्याने मरण पावले असता त्यांचे निवासी सांत्वन भेट. परसोडी येथील देविदास गोविंदा भोयर यांचे अतिवृष्टीने शेतातील विहिरीचे बांधकाम खचले असता आर्थीक मदत सुपुर्द केले.
संबंधितांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने खर्च करायचा कसा हा प्रश्न कुटुंबियासमोर निर्माण झाला. कुटुंबीयांनी स्थानिक भाजप पदाधिकारी मार्फत किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांना आर्थिक मदतीची मागणी केली असता बंटी भांगडिया यांनी कोणताही विचार न करता भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे यांच्या मार्गदर्शनात सदरहू आर्थीक मदत पाठविण्यात आली.
रेंगाबोडी येथील कन्हैय्या देवराव मदन यांच्या मुलीच्या औषधोपचार करीता आर्थिक मदत देण्यात आली मात्र मदनकडचे घरी कोणीही नसल्यामुळे, त्यांचे सुपुर्द करण्याकरिता रेंगाबोडी येथील अर्जुन थुटे यांचेकडे आर्थिक मदत ठेवण्यात आली.
यावेळी भाजपायुमोचे महामंत्री रोशन (मोनू) बंसोड, बुथ अध्यक्ष सुरेश मांडवकर, बोथलीचे सरपंच देठे, रमेश कंचर्लावार, राकेश कामडी, पवन निखाडे, भाजपा जेष्ठ नेते अर्जुन थुटे, तसेच शेजारील मंडळी उपस्थीत होते.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments