बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
14-08-2023
चिमूर तालुका प्रतिनिधी :-
चिमूर येथे तालुका काँग्रेस तर्फे भारतीय स्वातंत्र लढ्यात 16 आगस्ट 1942 च्या चिमूर क्रांतीचे अमूल्य योगदान आहे. अविस्मरणीय क्रांतीला ८१ वर्षे पूर्ण होत आहेत चिमूर क्रांती लढ्याचे स्मरण करण्याचे दृष्ट्याने अमोल शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने व चिमुरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या चिमुरच्या या पुण्यभूमीत आपल्या सर्वांच्या साक्षीने स्वातंत्र लढ्यात आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या वीर शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यास महाराष्ट्र राज्यविधिमंडळाचे विरोधीपक्ष नेते माननीय नामदार विजयभाऊ वडट्टीवार , व महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा चिमुर विधानसभेचे माजी आमदार मान . डॉ. अविनाशभाऊ वारजुकर व मान्यवर नेते हे चिमूर येथे शहीद स्मृती दिनानिमत्त अभिवादन करण्यासाठी दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी बुधवारला सकाळी ठीक 9 -30 वाजता अभ्यंकर मैदान किल्ल्यावर आणि हुतात्मा स्मारक चिमूर येथे येत आहेत. तरी सर्वांनी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी केले आहे.
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments