बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
10-07-2024
गडचिरोली/ 08:- बहुजन समाज पार्टी गडचिरोली विधानसभा श्रेत्रामधील कार्यकरते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील प्र-कुलगुरु श्रीराम कावळे यांची भेट घेतली,यावेळी चर्चेमध्ये विद्यापीठ मधील दोन विद्यार्थीयांचे थिसिस जमा केल्यानंतर RRC द्वारा अवैध कार्य झाल्याचा मुद्दा उचलला.महाराष्ट्र सार्वजनिक कायद्याचे उल्लंघन समितिने केलेले आहे.तरी या प्रकरण चौकसी करूंन कार्यवाही करावी आणि त्या दोन Ph.D. विद्यार्थी यांना लवकरात लवकर न्याय द्यावा.तसेच विद्यापीठात वस्तिगृहात मूलभूत सुविधाचा अभावा आहे.विद्यार्थीना तत्काळ सुविधा प्रदान कराव्या, विद्यार्थीना त्रास होवु नए ,तसेच बदल्यांमध्ये विशिष्ट माणसाला तोड़ पाहुन बदली देतात त्या मुळे काही कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यान्ना नाहक त्रास होवू नये. यानंतर असे झाल्यास बहुजन समाज पार्टी, गडचिरोली आंदोलनात्मक भूमिका स्विकारेल याची विद्यापीठने दक्षता घ्यावी ,अशी तंबी दिली. यावेली विधानसभा अध्यक्ष श्री. मंदीप एम गोरडवार, बहुजन समाज पार्टी विधानसभा गडचिरोली, मा.रमेश मडावी माजी प्रदेश सचिव बनें, मायाताई मोहुर्ले, जिला अध्यक्ष महिला बनें गडचिरोली, कांता कंबळे, सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली, नरेश महाडोळे सामाजिक कार्यकर्ता, सूरज खोबरागड़े गडचिरोली, जॉनी सोमणकर, विलास मशाखेत्री , महाशय चामोर्शी, दामाजी सातपुते चामोर्शी, तसेच इतर कार्यकरते उपस्थित होते।
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
Your car is our responsibility
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments