संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
03-11-2023
Gadchiroli/Chamorshi : ही घटना चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथे आज सकाळी घडली.
मृत आजीचे नाव ताराबाई गव्हारे (७५) आहे तर आरोपी चे नाव भाऊराव कोठारे (२९) असे असून पोलिसानी भाऊराव ला अटक केली आहे.
आरोपी भाऊराव कोठारे चे वडील मनोहर कोठारे हे चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथे आपल्या परिवारासह राहून शेती करतात. त्यांच्यासोबत त्यांची सासु ताराबाई गव्हारे ही सुद्धा राहत होती.
आरोपिचे वडील मनोहर कोठारे हे सकाळी सकाळी दारु पिउन आल्याने आरोपी भाऊराव कोठारे याने त्याना शिविगाळ केली. शिविगाळ करीत असतानाच "आमच्या घरी राहून फुकटचे खातेस" असे म्हणत वयोवृद्ध आजीवर काठीने जोरदार वार केला. यात ती जागीच ठार झाली. हे बघून आरोपीने मोटरसायकलने तिथुन पळ काढत चामोर्शी येथील हनुमान नगरात लपुन होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसानी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक विजयानंद पाटिल यांच्या नेतृत्वात आरोपी भाऊराव कोठारे यास अटक केली आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments