ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
24-06-2024
निर्माणाधीन बांधकामाची आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केली पाहणी
दिनांक २४ जून गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यमान महिला व बाल रूग्णालयावर पडत असलेला आरोग्य सेवेचा अतिरिक्त भार लक्षात घेता नविन बांधकाम सुरू असलेल्या महिला व बाल रूग्णालयाचे वाढीव बांधकाम नियोजित वेळेत पुर्ण करावे अशी सूचना आमदार डॉ देवरावजी होळी यांनी नवीन निर्माणाधीन बांधकामाची पाहणी करतांना केली.
यावेळी महीला रूग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर आखाडेजी, इंजिनिअर कोहळे यांचे सह संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वैद्यकीय महिला व बाल रुग्णालयाची पाहणी केली. १०० बेडेड वाढीव रुग्णालयाच्या बांधकामा संदर्भात काय कारवाई झाली? त्यात काय तांत्रिक अडचणीं आहेत ? याबाबत उपस्थितीतांना विचारना केली. यावेळी काही आवश्यक त्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात व नियोजित वेळेत काम पूर्ण करावे असे निर्देश दिले.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments