रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
16-06-2024
दिं.१६ जून २०२४
गडचिरोली:-खरपुंडी येथील
भाजपाचे तालुका महामंत्री रमेश जी नैताम यांचे मोठे बंधू स्व.योगेश देवनाथ नैताम हे दि.४ जून ला श्री.बुट हाऊसचे मालक रवी वासेकर यांच्या मृत्यूच्या अंत्यविधीला गेले होते.पण अचानक हादसा होऊन गाडी उतारावरून खाली आल्याने अडविण्याच्या नादात त्यांचा अचानक पणे हादसा होऊन जागीच मृत्यू झाला.या संबंधित माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांना माहिती मिळाल्यावर तेरवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत दुःखात सामील होऊन नैताम परिवारांचे सांत्वन केले.
यावेळी तेरवी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश जी गेडाम, किसान मोर्चा चे प्रदेश चिटणीस रमेशजी भुरसे,डाँ. चंदाताई कोडवते,डाँ. नितिन जी कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, रमेश जी नैताम,निलेश सोमनकर तसेच गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments