संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
16-06-2024
आमदार डॉ. देवरावजी होळी
2.30 कोटी विविध योजनेतंर्गत विकास कामाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण व भूमिपूजन
दि. 16 जून 2024 चामोर्शी
चामोर्शी : विक्रमपुर पं. स. गणातील ग्रामपंचायत विक्रमपुर अंतर्गत कृष्णनगर 1.90 कोटी रु. जयनगर 10.00 लक्ष रु. विक्रमपूर 20.00 लक्ष रु. नवग्राम 10.00 लक्ष रु. येथील एकंदरीत 2.30 कोटी रु. निधीचे विकास कामांचे विविध योजनेतर्गत मंजूर कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
यावेळी जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, उपसरपंच प्रभाष सरकार, उपसरपंच शेषराव कोहळे, विष्णू ढाली, हृदय बाला, दिपक दास, जैराम चलाख, ज्ञानेश्वर कुणघाडकर, देव्रत बिश्वास, बादल डे, भावेन मंडल, अजय मंडल, प्रदीप सरकार उपस्थित होते
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments