बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
16-06-2024
चामोर्शी येथे डॉ. किरसान यांनी महिला कॉग्रेस अध्यक्ष रजनी तन्नेरवार, प्रमोद सावकर वायलारवार, नगराध्यक्षा जयश्री वायलारवार, नगर सेवक नितिन वायलारवार, सभापती वैभव भिवापूरे, नगर सेवक वर्षा
भिवापूरे, निकेश गद्देवार, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, गुरुदेव सातपुते, सभापती स्नेहा सातपुते, नगर पंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, नगरसेवक सुमेध तुरे, डॉ. तामदेव दूधबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गाण्यारपवार यांचे निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट देऊन निवडणुकीत मोलाचे योगदान व सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. सर्वांनी खासदार साहेबांचे औक्षण करुन शाल श्रीफळ व पुषगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, तालूकाध्यक्ष प्रमोद भगत, माजी जि. प. सदस्य कविता भगत, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, शंकरराव सालोटकर, नदीम नाथानी, माणिकराव तुर्रे, अनिल कोठारे, के. डी. मेश्राम, वैशाली कोमलवार, महिला सचिव आचल चलकलवार, शितल चलकलवार, राखी पालारपवार, मुमताज सय्यद,पंकज वायलालवार,विजय शतलवार, कृष्णा नेताम, यशवंत त्रिकांडे, दिवाकर कोहळे, धनराज वासेकर, प्रफुल बरसागडे व मंडळी उपस्थित होते.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments