बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
15-06-2024
दैनिक देशोन्नती वृत्त पत्रातील बातमीची दखल जिल्हा स्टेडियम गडचिरोली येथे मोबाईल शौचालय व्हान उपलब्ध
जिल्हा स्टेडियम वर येणाऱ्या महिला व पुरुषांना मोबाईल शौचालय व्हान सकाळ व सायंकाळ उपलब्ध असणार
दि. 14 जून 2024 गडचिरोली
गडचिरोली : जिल्हा स्टेडियम गडचिरोली येथे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने व्यायाम व खेळण्याकरिता येणाऱ्या व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या युवक, युवती व वयोवृद्ध यांची गैर सोय दुर करण्याकरिता मोबाईल शौचालय उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना सोय उपलब्ध झाल्याने जिल्हा स्टेडियम येथील दुर्गंधी दुर होईल याप्रसंगी आमदार महोदयांनी मोबाईल शौचालय व्हानचा हजारो महिला व पुरुषांना वापर करता येईल
यावेळी प्रामुख्याने नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, माजी पं. स. उपसभापती विलासभाऊ दशमुखे, शुभम भरडकर, शास्वत भरडकर उपस्थित होते
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments