ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
14-06-2024
समाजवादी पार्टी महिला महासभा जिल्हा अध्यक्ष सीमाताई डोंगरे यांनी इटियाडोह पाठ्बंधारे विभागाला दिले निवेदन...सफाई नं झाल्यास उभा करणार आंदोलन -
देसाईगंज :-
देसाईगंज शहरातील जवाहर वार्ड कमलानगर आणि जुनी वडसा रोड परिसरात बिबट्याच्या धुमाकुळ ने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत जवाहर वार्ड ला लागून इटीयाडोह पाठ्बंधारे विभाग, जिल्हा परिषद जलसंधारण विभाग चे कार्यालय आहेत याच ठिकाणी खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात मोठं मोठी झाडे असल्याने बिबट्याने याच ठिकाणी आपले बस्तानं मांडले आहे.
जावाहर वार्ड हा इटियाडोह पाठ्बंधारे विभाग ला लागून आहे आणि याच परिसरात बिबट नागरिकांच्या निदर्शनास आला आहे आणि याची परिसरात झाडे आणी मोठ्या प्रामानात कचरा आहे तरी हा कचरा साफ करावा अशी मागणी आज समाजवादी पार्टी महिला सभा जिल्हा अध्यक्ष सीमा ताई डोंगरे यांनी इटियाडोह पाठ्बंधारे विभागाकडे निवेदनातून केलेली आहे साफ सफाई नं झाल्यास इटियाडोह पाठ्बंधारे विभागासमोर समाजवादी पार्टी तर्फे आंदोलन करण्याचा ईशारा या वेळेस देण्यात आला आहे सदर निवेदन देताना समाजवादी पार्टी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी सदस्य जिब्राईल शेख,प्रमोद करंडे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments