STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
14-06-2024
समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांनी वनविभागाकडे केली मागणी.
देसाईगंज :-
देसाईगंज शहरातील जवाहर वार्ड कमलानगर आणि जुनी वडसा रोड परिसरात बिबट्याच्या धुमाकुळ ने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत जवाहर वार्ड ला लागून इटीयाडोह पाठ्बंधारे विभाग, जिल्हा परिषद जलसंधारण विभाग चे कार्यालय आहेत याच ठिकाणी खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात मोठं मोठी झाडे असल्याने बिबट्याने याच ठिकाणी आपले बस्तानं मांडले आहे.रोज जावाहर वार्ड परिसरात येऊन कुत्रे आणि घरातील पाळीव प्राणी बिबट्या उचलून नेत आहे मागील काही दिवस पूर्वी झेंन लॉन परिसरात बिबटयाचा वावर असलेले सि्सिटिव्ही विडिओ प्रसार माध्यमावर वायरल झाले होते - नुकताच जवाहर वार्ड येथील नागरिकांनी परिसरात बिबट असल्याचे फोटो वायरल केले आहेत जवाहर वार्ड कमलानगर येथील नागरिक बिबट्याच्या ह्या आतंक मुळे दहशतीत आहेत. सदर बिबटया चा योग्य बंदोबस्त नं केल्यास भविष्यात मोठी घटना घडू शकते यामुळे सदर हिंसक बिबटयाचा योग्य बंदोबस्त करा अशी मागणी समाजवादी पार्टी चे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष आणि पत्रकार इलियास खान यांनी वनविभागाकडे केलेली आहे,
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments