रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
04-06-2024
आरमोरी:- आरमोरी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन आमदार कृष्णाजी गजबे यांनी मोठ्या आस्थेने विचारपूस केली यादरम्यान रुग्णांनी त्यांना जाणवत असलेल्या समस्यांचा पाढा आमदारांसमोर वाचला असता आमदार गजबे यांनी संपूर्ण दवाखान्याची पाहणी करून येथील डॉक्टर व नर्स यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली व त्या रुग्णांना होत असलेल्या अडिअडचणी निदर्शनास आणून दिल्या व थेट जिल्हा शल्यचिकित्सक यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी सूचना दिल्या.*
यावेळी आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हा भाजपा सचिव नंदूजी पेट्टेवार, आरमोरी शहराचे माजी नगराध्यक्ष पवनजी नारनवरे, तालुका अध्यक्ष पंकजजी खरवडे, आरमोरी न.प.चे माजी नगरसेवक भारतजी बावनथडे, भाजपा शहर तालुका अध्यक्ष विलासजी पारधी, सामाजिक कार्यकर्ते नंदूजी नाकतोडे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख अमोलजी खेडकर, मुकुलजी खेवले, थामेश्वर मैंद, सुरज कारकुरवार व आरमोरी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.*
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments