बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
08-07-2024
Chandrapur News: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मैदान ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर येथे नवनिर्वाचित खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान सह राज्यांचे विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व त्याना घडवणाऱ्या पालकांचा जाहीर सत्कार तथा मार्गदर्शन सोहळा ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित करण्यात आला.
सदर मेळाव्यात मार्गदर्शन करताना गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान सोबत विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार पदवीधर मतदार संघ एड.अभिजीत वंजारी, सुप्रसिद्ध व्याख्याते युजवेंद्र महाजन, संस्थापक अस्पायर दि इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन डेव्हलपमेंट सचिन बुरघाटे यावेळी जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी
खेमराज तिडके, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सिन्देवाही रमाकांत लोंधे, डॉ. राजेश कांबळे, विलास विखार, प्रमोद चिमूरकर, जगदीश पिलारे, प्रभाकर सेलोकर, डॉ.थानेश्वर कायरकर, मंगला लोनबले, हितेंद्र राऊत, सोनू नाकतोडे, सुरज मेश्राम, योगिता आमले, सतीश विधाते, रमेशजी चौधरी, नदीम नाथांनी, गौरव येनप्रेड्डीवार, चारुदत्त पोहाने, कुणाल ताजने, विपुल एलटीवार सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
Your car is our responsibility
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments