नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
30-06-2024
Jammu Kashmir News: युद्धासाठी सराव करताना रशियन बनावटीच्या T-72 टॅंक मध्ये बसून श्योक नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेले भारतीय लष्कराचे Indian Army 5 जवान अचानक आलेल्या पुरामुळे बुडाले व शहीद झाले. लद्दाख येथील Nyoma Chushul भागामध्ये चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्र उलटल्यानंतर ही दुर्घटना घडली. नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आणि त्यात टॅंक वाहून गेला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की, रणगाडा अपघातात पाच जवान शहीद झाले, हा अतिशय दुःखद प्रसंग आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, पाच जवानांनी दिलेल्या बलिदानासाठी देश त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा कायम ऋणी राहील.
लडाखमध्ये पाच जवान शहीद होणे ही अतिशय दुःखद घटना आहे. संपूर्ण देश शहीद झालेल्या शूर जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे.
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments