ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
20-06-2024
Gadchiroli News : सिरोंचा विजांचा कडकडाट होऊन अचानक वीज कोसळल्याने शेतात चरत असलेल्या 14 शेळयापैकी 12 शेळयांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 18 जून रोजी सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरडा येथील शेतशिवारात घडली.
यामुळे जनावर मालक रंगय्या चेवूला यांचे 80 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार रंगय्या चेतूला यांच्या शेळया - बकऱ्यांचा कळप आरडा येथील शेतशिवारात चरत होता. सायंकाळी 5 वाजतापासून आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला. सात वाजताच्या सुमारास शेळयांच्या कळपावर वीज कोसळल्याने 12 शेळया जागीच ठार झाल्या. घटनेचा तलाङ्गयांनी पंचनामा केला असून या घटनेत 80 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments