ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
29-01-2024
Acidity Health Tips : एसिडिटी आहे, मग घ्या ही काळजी नाही तर ?
Health Tips : Acidity एसिडिटी ही अनेकांना सातत्याने उद्भवणारी समस्या, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. इतकेच नाही तर पचनाच्या तक्रारी जास्त झाल्या तर (Doctor) डॉक्टरांकडे जाऊनही औषधे(Medicines) घेतली जातात.
मात्र आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास एसिडिटी Acidity ची समस्या दूर ठेवणे सोपे जाते, असे वैद्यकतज्ज्ञ सांगतात. न पचलेले जेवण शरीर एकतर बाहेर टाकते किंवा ते शरीरात एकप्रकारे कुजते. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले नाही तर अपचनाच्या तक्रारी (Complaints)उद्भवतात.
कधी सतत येणारे ढेकर तर कधी गॅसेस Gas आपला पिच्छा पुरवतात. कधी भूक लागल्यावर खाल्लं नाही तर किंवा कधी भुकेपेक्षा ४ घास जास्त खाल्ले तरी Acidity होते. काही वेळा झोप झाली नाही तरी एसिडिटी Acidity चा त्रास होतो.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments