आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
14-01-2024
CHANDRAPUR NEWS : घरात स्वयंपाक करताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी (दि. १३) सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्याती टोक या गावात घडली. सिंधू सोनू मंडरे(Sindhu Sonu Mandare) (66, रा. टोक) असे मृत महिलेचे नाव आहे.
सिंधू मंडरे ही महिला सकाळच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होती. अचानक तिच्या उजव्या हाताला विषारी सापाने चावा घेतला. दरम्यान, दोन तास उलटूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. चेक ठाणेवासना ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे Vaibhav Pimpalshende हे टोक येथे पोहोचले. त्यांनीही रुग्णवाहिकेसाठी आरोग्य प्रशासनाशी संपर्क साधला. उशिरा आलेल्या रुग्णवाहिकेने महिलेला पोंभूर्णा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. पोंभूर्णा येथे शववाहिका सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कुटुंबीयांना पुन्हा तीन तास ताटकळत राहावे लागले. पिंपळशेंडे यांनीच स्वतःच्या कारने मृतदेह टोक येथे आणला.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments