ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
12-01-2024
New Delhi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत संसदेचे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संसदेचे कामकाज 9 दिवस चालणार आहे. 31 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेचे कामकाज सुरू होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी PM Kisan Nidhi दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर महिलांसाठीही काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे .
PM Samman Nidhi Yojana
Modi सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी
सादर होणार आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Economy Minister Nirmala Sitharaman) अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता. आहे. महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
थिंक टँक पीआरएस लेजिस्लेटिव रिसर्च संस्थेने जारी केलेल्या डेटानुसार, मागील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
दुसऱ्या सत्रात उत्पादकता 5.3 न टक्क्यांनी वाढली होती. तर, पहिल्या टप्प्यात कामकाज 83. 8 टक्के झाले होते. तर, उर्वरित सत्रात विरोधक आणि सत्ताधाराच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेने कार्यकाळामध्ये अंदाजे 34 टक्के आणि राज्यसभेत 24 टक्क्यांपर्यंत काम केले होते. तर, लोकसभेने 133.6 तासांच्या नियोजित वेळेच्या तुलनेत सुमारे 45 तास काम केले. तर राज्यसभेने 130 पैकी 31 तासांपेक्षा जास्त वेळ काम केले.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments