आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
10-12-2024
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अंत्यविधी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करुन दिला माणूसकीचा परिचय
अहेरी : तालुक्यातील कोडसेलगुडम येथील रहिवाशी करुणा नेर्ला हिने घरच्या काही अडचणीमुळे रासायनिक औषध प्राशन केल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला कामलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते नंतर तिला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे रेफर केले अहेरी येथील रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी मृत्यू घोषीत केले
कोडसेलगुडम येथील युवतीच्या या दुःखद घटनेची स्थानिक कार्यकर्त्यानी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना माहिती दिली
विशेष म्हणजे अजय कंकडालवार या घटनेच्या वेळी बाहेर गावी दौऱ्यावर असतांना त्यांनी अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांना रुग्णालयात पाठवून मृतक युवतीच्या नेर्ला कुटुंबाला आर्थिक मदत पाठवून आपल्या सामाजिक बांधलीकीचे परत एकदा परिचय करून दिला.
या मदतीबद्दल मृतक युवतीच्या कुटुंबानी कंकडालवार यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments