PostImage

Pankaj Lanjewar

Oct. 15, 2024   

PostImage

भिसी येथील शिवानी आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द


चिमूर,  

सोमाना विद्या व वन विकास प्रशिक्षण मंडळ गडचिरोली द्वारा संचालित शिवानी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा भिसीची गुणवत्ता ढासळ्याने आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांच्या आदेशावरून कायमस्वरूपी नुसतीच मान्यता रद्द केली आहे. 

यात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जवळच्या आश्रम शाळेत  समावेश घेण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना इतर नियमानुसार अनुदानित आश्रमशाळेमध्ये समावेश घेण्याचा आदेश दिले आहे  

इंदिरा प्रगती शिक्षण संस्था भिंडाळा द्वारा संचालित रुई तालुका बम्हपुरी येथील रद्द करण्यात आलेल्या अनुदानित आश्रमशाळा

सेमाना विद्या व वन विकास  प्रशिक्षण मंडळ गडचिरोली

या संस्थेला हस्तातंरीत करुन सदर  अनुदानित आश्रम शाळा भिसी येथे सन.2010- 2011 सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती. 

19 आँगस्ट 2023 रोजी आदिवासी प्रकल्प अधिकारी चिमूर 

यांच्या सदर आश्रम शाळेचा भेटी दरम्यान अनेक समस्या आढळून आल्या.

शाळेमध्ये पुरेशा सोयी सुविधा व सकस आहार मिळत नसल्याने शाळेमध्ये मागील पाच वर्षापासून पट संख्या अल्प आहे.

सदर शाळा 2010 पासून भाडेतत्त्वावर आहे, या समस्या अहवाल पाठवण्यात आला, त्यांच्या शिफारशी वरून अप्पर आयुक्त नागपूर यांनी अहवाल अप्पर आयुक्लताय नाशिक येथे पाठवून सदर अनुदानित आश्रम शाळा कायम स्वरूपी  करण्याची शिफारस  केली. त्यानुसार आदिवासी विकास विभागाचे  आयुक्त नयना गुंडे यांच्या आदेशावरून मान्यता कायम स्वरूपी रद्द करण्यात आली आहे. 

असे नुसतेच धडकले आहे.

 


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024   

PostImage

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोलीची जवाहरलाल …



 
गडचिरोली :- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या जवाहरलाल नेहरू शाळेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांकावर पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा धानोरे तर  ठाणे येथील एनएमएमसी द्वितीय क्रमाकांवर आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल याबाबतची घोषणा केली. जिल्हाधिकारी संजय दैने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्याथ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 2023-24 मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे 95 टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
 
मागील वर्षीचा उत्साहवर्धक अनुभव विचारात घेऊन या वर्षी देखील या अभियानाचा दुसरा टप्पा 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमास देखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 98 हजार शाळांमधून सुमारे 1 कोटी 91 लाख विद्यार्थी तर सुमारे 6 लाख 60 हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमूख घटकांवर आधारीत एकूण 150 गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.
 विजेत्या शाळांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पारितोषिक दिले जाणार आहे. राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळविलेल्या गडचिरोलीच्या शाळेला 21 लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर झाले आहे. राज्यस्तर, विभागस्तर व महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी शासकीय व खाजगी गटात एकूण ६६ शाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 


PostImage

Vaingangavarta19

Oct. 13, 2024   

PostImage

शिक्षक पदभरतीत घोळ करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करा :- आझाद समाज …


शिक्षक पदभरतीत घोळ करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करा :- आझाद समाज पक्षाची मागणी


गडचिरोली :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षक भरती मध्ये शिक्षण विभागाच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांवर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी आझाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली.          ज्या उमेदवारांनी Bed झालेच नाही अशाही उमेदवारांना नियुक्ती दिली. परंतु ज्ञानेश्वर नंदेश्वर, नलिनी भोयर, मीना गोवर्धन यांचा Bed झाला असताना नियुक्ती दिली नाही. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

         05 सप्टेंबर रोजी आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेवर काढलेल्या मोर्च्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीरपणे स्थानिकांना प्राधान्य देणार असल्याचे कबूल केले आणि राज्य सरकारने सुद्धा याची दखल घेऊन नविन 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत पदभरती करताना निवृत शिक्षकांना या प्रक्रियेतून बाद केले, पंचायत समिती अंतर्गत स्थानिकांना प्राधान्य दिले आणि CTET, TAIT सारख्या अट शिथिल केल्या या तिन्ही मागण्या पूर्ण करून आदेश काढला. 

          शिक्षण विभागाने 11 ऑक्टोबर ला 189 उमेदवार बाहेर जिल्ह्यातील बोलविले हे मात्र समजले नाही. नेमके जिल्हा परिषदेने चालविले काय, शासकीय आदेश असताना आणि स्वतः उघडपने कबूल केले असताना आता अशा प्रकारे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना स्थान देणे म्हणजेच हा मनामानी कारभार असल्याचा आरोप आझाद समाज पक्ष व बेरोजगार संघटनेने पत्रकार परिषदेतून केला आहे.

        एक तर ज्यावेळी पदभरती चालू होती त्यावेळी Tait, Ctet नसलेल्या Ded, Bed धारकांचे अर्ज आले असताना स्वीकारले नाही. त्यामुळे आता जिल्ह्यातील Ded, Bed धारकांना संधी असताना अर्ज नाही म्हणून बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देत आहेत यातून “शिक्षण विभागाने भ्रष्टाचार तर केला नाही ना? ” असा सवाल उपस्थित होतो.  

          एवढेच नव्हे तर 7 ऑक्टोबर 2024 रोजी 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून केवळ 3 दिवस मुदत देऊन 10 ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली हा प्रशासनानी बेरोजगारांशी मांडलेला खेळ आहे. कोणतीही भरती निघाली तर 2 दिवस ती माहिती होण्यासाठी लागतात मग केवळ 3 दिवसाची मुदत देऊन जिल्हा परिषद नेमके काय साध्य करायचे आहे हा प्रश्न आहे. आचारसंहिता लागणार म्हणून काय कशाही पद्धतीने मनमानी चालवीणार का?

          तसेच कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करताना उमेदवारांना त्याच्या गावाजवळ चीं शाळा देण्यात यावी असे असताना गावाजवळचीं शाळा न देता 100-150 km दूर पाठविण्यात आले. सुरुवातीला आदेशात 20 हजार मानधन असताना आदेशात 15 हजार मानधन करण्यात आले हा मोठा प्रमाणात भोंगळ कारभार असल्याचे सिद्ध होत आहे..

          आझाद समाज पार्टी व बेरोजगार संघटनेकडून बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांची पदभरती त्वरीत स्थगित करून, जिल्ह्यातील DEd, Bed धारक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी व न्याय द्यावा. आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

          राज बन्सोड जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पार्टी गडचिरोली यांनी प्रेस नोट द्वारे कळविले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024   

PostImage

गडचिरोलीच्या आय टी आय ला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जी यांचे …


नामकरणाची मागणी मंजूर केल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार

 

गडचिरोली:-गडचिरोलीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके करण्यात यावे ती मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी  यांनी शासन स्तरावर केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर  यश मिळाले असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) गडचिरोलीचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी ) गडचिरोली, जि. गडचिरोली करण्यात आले आहे .   या प्रशिक्षण संस्थेचा नामकरण सोहळा दिनांक ११  ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

नामकरणाची मागणी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना .एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांचे आभार मानले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 9, 2024   

PostImage

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालये नागरिकांसाठी सेवा …


 

गडचिरोली,दि.9 (जिमाका) :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज गडचिरोलीसह राज्यातील एकूण 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
   राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखली आयोजित या कार्यक्रमालाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य केंद्रीय मंत्री यांची  दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, खासदार नामदेवराव किरसान, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके तसेच इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलतांना सांगितले की राज्यात सुरू होत असलेल्या नवीन 10 वैद्यकीय महाविद्यालयामुळे महाराष्ट्रामध्ये 900 वैद्यकीय प्रवेशक्षमता वाढून ती आता सुमारे 6 हजार होत आहे. ही वैद्यकीय महाविद्यालये स्थानिक व लगतच्या परिसरातील नागरिकांसाठी सेवा केंद्र बनतील. तसेच वैद्यकीय महाविद्यालयामुळे युवा वर्गासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या नवीन संधीचे दरवाजे उघडले गेले असल्याचे ते म्हणाले. 
शासनाने वैद्यकीय शिक्षण सुलभ केले आहे असे सांगून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवीन संधींची दारे खुली झाल्याचे नमूद केले.  गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. सरकारने हा भेदभाव संपवला आणि महाराष्ट्रातील युवकांना  मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल असे सांगितले. युवक मातृभाषेतून शिक्षण घेऊन  डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतील असेही ते म्हणाले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही वैद्यकीय शिक्षणात अग्रक्रमी राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2014 मध्ये राज्यात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती ती आता 706 झाली असून सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालये महाराष्ट्रात असल्याचे व महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात अव्वल होत असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या उपक्रमांतर्गत आज राज्यात 10 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत असल्याचे व याचा आपणास मनस्वी आनंद असल्याचे सांगितले.
नियोजन भवन येथे मार्गदर्शन करतांना प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्ह्यातील व लगतच्या परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. .
अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांनी सांगितले की  गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थी प्रवेश् क्षमतेची परवानगी मिळाली असून चालू सत्रातच निट प्रवेश परिक्षेच्या तीसऱ्या फेरीत गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील. 85 जागा या महाराष्ट्रातील रहिवासी यांच्यासाठी राखीव असतील तर 15 जागा या संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील.  एम.बी.बी.एस. प्रथम वर्ष अध्यापनासाठी नागपूर व चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा गडचिरोली येथे वर्ग करण्यात आल्या असून नियमित अध्यापनासाठी कोणतीही अडचण नसल्याचे डॉ. टेकाडे यांनी सांगितले.
 कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील व इतर संबंधीत अधिकारी प्रामुख्याने उपस्थिती होते.
नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा शुभारंभ
 राज्यात नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये गडचिरोलीसह, अमरावती, मुंबई, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, भंडारा आणि अंबरनाथ (ठाणे) अशा वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.


PostImage

Sanket dhoke

Oct. 8, 2024   

PostImage

Current Affairs Of 8 October 2024


Current Affairs Highlights (October 8, 2024)
National:

 * Early Warning Aircraft: The Indian Air Force is evaluating twelve early warning aircraft through two distinct programs.

* Railway Recruitment: The government has revised its recruitment policy for railway officers.

 * NEET Paper Leak: The CBI has filed a third chargesheet against 21 people in the NEET UG-2024 paper leak case.

* Classical Language Status: Five languages have been granted classical status with the removal of the "original literary tradition" requirement.

* Maldivian President's Visit: Maldivian President Muizzu plans to meet with PM Modi to discuss India's assistance in tackling debt challenges.
International:

* Israel-Iran Conflict: The conflict between Israel and Iran continues to escalate, with reports of attacks and retaliations.

* Mozambique Elections : Mozambique prepares for elections amidst concerns about security and political stability.

* EU Advice to Airlines: The EU advises airlines to avoid Iranian airspace due to safety concerns.
Sports:

* Women's T20 World Cup: India's women's cricket team claimed their first T20 World Cup win against Pakistan.


Other Notable News:

* Missing Hikers Rescued: Two hikers from the US and UK, lost in the Himalayas without food or supplies, have been found and rescued.

* Vice President's Remarks: Vice President Jagdeep Dhankhar commented on the need for better alignment between the legislative and judicial branches.

 * Australian High Commissioner's Visit: The Australian High Commissioner visited Arunachal Pradesh.

Read More :- Today Horoscope for Tuesday, 8 October , 2024: Today Predictions for All Zodiac Signs


PostImage

M S Official

Oct. 5, 2024   

PostImage

School Holidays 2024: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबर महिन्यात इतक्या दिवस …


School Holidays 2024: ऑक्टोबर महिना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत खास ठरणार आहे, कारण या महिन्यात विविध सणांच्या निमित्ताने शाळांना भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत. महात्मा गांधी जयंती, नवरात्री, दसरा, करवा चौथ आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत. या काळात शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या ताणातून काही काळ मुक्ती मिळेल.

 

School Holidays 2024: ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी:

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत 12वी पास विद्यार्थ्यांना सरकार देत आहे महिन्याला 6 हजार रुपये, येथे करा अर्ज

  • 1 ऑक्टोबर: जम्मू विधानसभा निवडणुकीमुळे बँकांना सुट्टी, ही फक्त जम्मू राज्यापुरती मर्यादित.
  • 2 ऑक्टोबर: गांधी जयंती निमित्त देशभरात सार्वजनिक सुट्टी.
  • 3 ऑक्टोबर: नवरात्रीची सुरुवात आणि महाराज अग्रसेन जयंतीमुळे शाळा, महाविद्यालये, आणि बँका बंद राहणार.
  • 6 ऑक्टोबर: रविवार, सार्वजनिक सुट्टी.
  • 10 ऑक्टोबर: महासप्तमी निमित्त अनेक राज्यांमध्ये सरकारी सुट्टी.
  • 11 ऑक्टोबर: महानवमी निमित्त देशभरात सुट्टी.
  • 12 ऑक्टोबर: विजयादशमी (दसरा) निमित्त देशभर सुट्टी. बँका, शाळा, आणि सरकारी कार्यालये बंद.
  • 13 ऑक्टोबर: रविवार, साप्ताहिक सुट्टी.
  • 17 ऑक्टोबर: महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त काही राज्यांमध्ये सुट्टी.
  • 20 ऑक्टोबर: रविवार, साप्ताहिक सुट्टी.
  • 26 ऑक्टोबर: चौथ्या शनिवारी बँका बंद राहणार.
  • 27 ऑक्टोबर: रविवार, साप्ताहिक सुट्टी.
  • 29 ऑक्टोबर: दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी.
  • 30 ऑक्टोबर: दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी.
  • 31 ऑक्टोबर: नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी.

हे देखील वाचा: Lek Ladki Yojana 2024: या योजने अंतर्गत सरकार मुलींना देणार 1 लाख 1 हजार रुपये, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

या महिन्यात शाळांना भरपूर सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या सणाचा आनंद घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि आरामदायक ठरणार आहे.

अशाच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 4, 2024   

PostImage

लिटील हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर झेप


लिटील हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर झेप

३१ विद्यार्थ्यांनी मारली मैदानी स्पर्धेत तालुकास्तरावर बाजी

आष्टी :-

नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत लिटील हार्ट्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी येथील ३१ विद्यार्थ्यांनी विविध मैदानी स्पर्धेत यश संपादन करीत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत झेप घेतली.
    सदर स्पर्धेत हर्डल्स, लांब उडी, गोळा फेक, थाडी फेक, भाला फेक, १०० मी. धावणे, २०० मी. धावणे, ३ किमी. चालणे, ५ किमी. चालणे, रिले ४ x १०० अश्या विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादित करीत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
    यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल आल्लूरवार, यांनी विद्यार्थ्यांना पटांगणाची सोय करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. नितेश पंगाटी यांच्या मार्गदर्शनात उत्तम प्रशिक्षण घेत मिळालेल्या संधीचे सोने करता आले.
    जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल आल्लूरवार, सचिव श्री. रमेश आरे, मुख्याध्यापक श्री. कृष्णमुर्ती गादे, तालुका क्रीडा संयोजक श्री. राकेश खेवले यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.


PostImage

M S Official

Oct. 3, 2024   

PostImage

Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत 12वी पास विद्यार्थ्यांना सरकार …


Sarkari Yojana 2024: नमस्कार मित्रांनो! राज्य सरकारने विद्यार्थीहितासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. या योजनेत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे.

हे देखील वाचा: Lek Ladki Yojana 2024: या योजने अंतर्गत सरकार मुलींना देणार 1 लाख 1 हजार रुपये, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना:

राज्यातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात अनुभव मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश राज्यातील उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरवणे आहे. विद्यार्थ्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत उद्योग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.

 

प्रमुख वैशिष्ट्ये:

हे देखील वाचा: Post Office Scheme: पोस्ट ऑफिस में हर महीने ₹500 जमा करने पर 5 साल में मिलेगा इतना रिटर्न, जानें पूरी जानकारी

  • बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी: दरमहा 6 हजार रुपये विद्यावेतन
  • आयटीआय/डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी: दरमहा 8 हजार रुपये
  • पदवीधर/पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी: दरमहा 10 हजार रुपये

असे करा अर्ज ?

विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. या योजनेअंतर्गत विविध प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील.

जर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ इच्छित असाल, तर आजच अर्ज करा आणि तुमच्या भविष्याला नवी दिशा द्या!

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sanket dhoke

Oct. 2, 2024   

PostImage

Things we should learn from Mahatma Gandhi : महात्मा गांधी …


Things we should learn from Mahatma Gandhi : महात्मा गांधी से सीखने योग्य बातें

महात्मा गांधी : अहिंसा का प्रतीक
महात्मा गांधी जयंती, आज भारत के राष्ट्रपिता महात्मा गांधी के जन्मदिन के अवसर पर मनाई जाती है। 

महात्मा गांधी, भारतीय स्वतंत्रता के एक प्रतिष्ठित नेता, ने गहन ज्ञान और सिद्धांतों की विरासत छोड़ी जो आज भी प्रासंगिक हैं। हम उनसे कुछ प्रमुख बातें सीख सकते हैं:


1. अहिंसा: गांधी का सबसे प्रसिद्ध सिद्धांत, अहिंसा, अन्याय के लिए शांतिपूर्ण प्रतिरोध का वकालत करता है। उन्होंने अपने सत्याग्रह आंदोलनों के माध्यम से इसकी शक्ति का प्रदर्शन किया, दुनिया भर में लोगों को हिंसा का सहारा लिए बिना अपने अधिकारों के लिए लड़ने के लिए प्रेरित किया। यह सिद्धांत हमें सिखाता है कि उत्पीड़न के सामने भी, हम शांतिपूर्ण तरीकों से बदलाव की मांग कर सकते हैं।

2. सत्य: गांधी का मानना था कि सत्य ही भलाई की अंतिम शक्ति है। उन्होंने व्यक्तिगत और सार्वजनिक दोनों क्षेत्रों में सत्य और ईमानदारी से जीवन जीने के महत्व पर जोर दिया। यह सिद्धांत हमें याद दिलाता है कि विश्वास बनाने और दुनिया पर सकारात्मक प्रभाव डालने के लिए अखंडता और प्रामाणिकता आवश्यक हैं।

3. सरल जीवन, उच्च विचार: गांधी ने सादगी का जीवन व्यतीत किया, भौतिकवाद को त्याग दिया और आवश्यक चीजों पर ध्यान केंद्रित किया। उनका मानना था कि अपने जीवन को सरल बनाकर, हम अपने आप को अनावश्यक इच्छाओं से मुक्त कर सकते हैं और अधिक सार्थक गतिविधियों पर ध्यान केंद्रित कर सकते हैं। यह सिद्धांत हमें वस्तुओं पर अनुभवों को प्राथमिकता देने और जीवन की सरल चीजों में खुशी खोजने के लिए प्रोत्साहित करता है।

4. समानता और सामाजिक न्याय: गांधी समानता और सामाजिक न्याय के प्रबल समर्थक थे। उन्होंने भेदभाव और जाति आधारित प्रणालियों के खिलाफ लड़ाई लड़ी, एक न्यायपूर्ण और समतापूर्ण समाज के विचार को बढ़ावा दिया। उनके उपदेश हमें सभी के साथ सम्मान और गरिमा के साथ व्यवहार करने के महत्व की याद दिलाते हैं, चाहे उनकी पृष्ठभूमि या सामाजिक स्थिति कुछ भी हो।

5. आत्म-अनुशासन और आत्म-संयम: गांधी का मानना था कि आत्म-अनुशासन और आत्म-संयम व्यक्तिगत विकास और सामाजिक परिवर्तन के लिए आवश्यक हैं। उन्होंने अपने संकल्प को मजबूत करने और अपनी ऊर्जा को अपने लक्ष्यों को प्राप्त करने पर केंद्रित करने के लिए उपवास और ध्यान सहित कठोर आत्म-अनुशासन का अभ्यास किया। यह सिद्धांत हमें चुनौतियों पर काबू पाने और अपनी आकांक्षाएं प्राप्त करने के लिए आत्म-जागरूकता और आत्म-संयम विकसित करने के लिए प्रोत्साहित करता है।

6. सहानुभूति और करुणा: गांधी ने मानवीय संबंधों में सहानुभूति और करुणा के महत्व पर जोर दिया। उनका मानना था कि दूसरों को समझने और उनकी देखभाल करने से हम एक अधिक सामंजस्यपूर्ण और करुणामय दुनिया बना सकते हैं। उनके उपदेश हमें याद दिलाते हैं कि सहानुभूति मानवीय संबंध का आधार है और दूसरों के दुख को दूर करने के लिए करुणा आवश्यक है।

7. पर्यावरण चेतना: गांधी पर्यावरण संरक्षण के शुरुआती समर्थक थे। उन्होंने प्रकृति के साथ सद्भाव में रहने और भविष्य की पीढ़ियों के लिए ग्रह को संरक्षित करने के महत्व पर जोर दिया। उनके उपदेश हमें पर्यावरण की रक्षा करने और अपने दैनिक जीवन में स्थायी प्रथाओं को अपनाने की जिम्मेदारी की याद दिलाते हैं।


गांधी के सिद्धांतों से सीखकर और उन्हें अपने जीवन में लागू करके, हम एक अधिक शांतिपूर्ण, न्यायपूर्ण और स्थायी दुनिया में योगदान कर सकते हैं। उनकी विरासत आज भी दुनिया भर में लोगों को एक बेहतर भविष्य के लिए प्रयास करने के लिए प्रेरित करती है।

Read More :- तारक मेहता का उल्टा चश्मा Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ५ साल बाद इस शख्स ने सीरियल को कहा अलविदा

Read More :- Horoscope for Wednesday, October 2, 2024: Daily Predictions for All Zodiac Signs


PostImage

M S Official

Oct. 1, 2024   

PostImage

Lek Ladki Yojana 2024: या योजने अंतर्गत सरकार मुलींना देणार …


Lek Ladki Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी लेक लाडकी योजना Lek Ladki Yojana 2024 सुरु केली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्षे होई वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. लेक लाडकी योजना चा लाभ कुणाला मिळणार? आणि अर्ज कसा करायचा?  या बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

हे देखील वाचा: Government New Rules: 1ऑक्टोबरपासून या नियमांमध्ये होणार बदल! या योजना बाबत सरकार घेणार मोठा निर्णय

 

Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजनेचे लाभ 

  • मुलीच्या जन्मानंतर रु 5,000 मिळतील.
  • मुलगी इयत्ता पाहिलीत गेल्यावर रु 6,000
  • मुलगी वर्ग 6 वी मध्ये प्रवेश केल्यावर रु 7,000
  • वर्ग 11 वी मध्ये प्रवेश घेतल्यावर रु 8,000
  • मुलीची वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये मिळतील. 

अशा प्रकारे लेक लाडकी योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा: PM Kisan Nidhi Yojana: किसानों के लिए बड़ी खुशखबरी! PM Kisan Nidhi Yojana की 18वीं किस्त इस दिन होगी खाते में जमा

 

Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजना पात्रता : 

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
  • परिवाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आसने आवश्यक.
  • परिवाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
  •  मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचे बँक अकॉउंट आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक.

 

Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे

  1. पालकांचे आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. निवास प्रमाणपत्र
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. बँक खाते पासबुक
  6. मुलीचा फोटो (पालकांसह)
  7. मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  8. मोबाईल क्रमांक

 

Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजनेसाठी इथे करा अर्ज 

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज द्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे जावे लागेल.

अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील व योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला आहे ते नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज पूर्ण केल्यानंतर तारीख आणि ठिकाण टाकून सही करणे देखील महत्त्वाचे आहे.

अर्ज केल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती मिळवणे विसरू नका.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sujata Awachat

Oct. 1, 2024   

PostImage

Sarkari Yojana 2024: सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने मध्ये सरकार ने …


Sarkari Yojana 2024: सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश भारतीय समाजात शिक्षणाची गंगा प्रत्येक मुलीपर्यंत पोचविणे आहे. सावित्रीबाई फुले, ज्यांनी भारतीय समाजातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी आवाज उठवला, यांच्या नावाने सुरू केलेली ही योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. सरकारने या योजनेमध्ये काही मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे शिक्षण घेत असलेल्या मुलींना अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे. योजनेच्या अंतर्गत, शिक्षणातील गळती कमी करण्यासाठी आणि मुलींना शाळा गाठण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले जाईल.

हे देखील वाचा: CRPF Recruitment 2024: CRPF मध्ये निघाली 11541 पदांसाठी बंपर भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

 

योजनेचा उद्देश:

  • मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.
  • शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे.
  • मुलींच्या शिक्षणातील गळती कमी करावी.
  • आर्थिक सहाय्य मिळवून देणे.

 

पात्रता:

  • विद्यार्थीनी विजाभज (विमुक्त जाती, भटक्या जमाती) / विमाप्र (विमुक्त जाती प्रवर्ग) / इतर मागासवर्गातील असावी.
  • इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असावी.
  • उत्पन्नाची अट नाही.
  • मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असावी.

हे देखील वाचा: 7th pay commission: मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा  इतक्या टक्क्यांनी वाढणार, मंत्रिमंडळात 'या' दिवशी होणार निर्णय

 

लाभाचे स्वरूप:

इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विजाभज / विमाप्र / इतर मागासवर्गातील विद्यार्थिनींना प्रतिमहा मिळणाऱ्या रकमेची वाढ करण्यात आली आहे. आधी रु. 60 मिळत होते, ते आता रु. 250 करण्यात आले आहेत.

 

उच्च वर्गासाठी पात्रता आणि लाभ:

  • विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र / इतर मागासवर्गातील असावी.
  • इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणारी असावी.
  • उत्पन्नाची अट नाही.
  • मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असावी.

इयत्ता 8 वी ते 10 वी मधील विजाभज / विमाप्र / इतर मागासवर्गातील विद्यार्थिनींना प्रतिमहा मिळणाऱ्या रकमेची वाढ रु. 100 वरून रु. 300 करण्यात आली आहे.

संपर्क: संबंधित जिल्हयाचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

सरकारच्या या बदलांमुळे आता अधिकाधिक मुलींना शिक्षण घेण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 

 


PostImage

Sujata Awachat

Sept. 29, 2024   

PostImage

Chandrapur News: संतापजनक घटना! सावली तालुक्यात व्याहाड खुर्द येथे 2 …


Chandrapur News: सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे एक अत्यंत संतापजनक घटना शनिवारी (दि. 28) सकाळी अकराच्या सुमारास घडली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एक शिक्षिका, उज्वला पाटील, यांनी दोन विद्यार्थिनींवर पाण्याच्या बाटलीत काहीतरी घातल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली. यामध्ये लावण्या कुमदेव चुधरी आणि धनश्री हरिदास दहेलकार या दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: Kids Healthy Food: मुलांना कितीही खायला दिले तरी अंगाला लागत नाही? द्या मग हे ४ पदार्थ, मेंदू होईल शार्प आणि हाडे होतील मजबूत

शनिवारी शाळेतील प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात गेले होते. शिक्षिका उज्वला पाटील यांनी अचानक सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावले आणि त्यांना विचारले, "माझ्या पाण्याच्या बाटलीला हात का लावला? त्यात काहीतरी द्रव्य का टाकले?" शिक्षिकेच्या या प्रश्नांवरून तणाव वाढला आणि त्यांनी चक्क लावण्या आणि धनश्री या विद्यार्थिनींचे केस ओढून त्यांच्यावर मारहाण सुरू केली.

गंभीर दुखापत या घटनेनंतर दोन्ही विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना सावली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लावण्या ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री तर धनश्री शिक्षणमंत्री होती.

हे देखील वाचा: Kids Tips: सावधान ! मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची गती होत आहे कमी

शिक्षिका उज्वला पाटील यांच्यावर गुन्हा दाखल या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या पालकांनी संतप्त होत सावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारावर शिक्षिका पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहिता 118 (1) बालन्याय अधिनियम कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली. संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक, गट शिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांनी तातडीने शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामीण रुग्णालयातही लावण्या आणि धनश्री यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यात आली. पालकांनी शिक्षिका पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा


PostImage

Vaingangavarta19

Sept. 9, 2024   

PostImage

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन …


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

आष्टी:-
 श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग, प्रमुख अतिथी डॉ.अपर्णा मारगोनवार, डॉ. एम पी सिंग, डॉ. कश्यप, प्रा.सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे  उपस्थित होते. 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग बारावीची विद्यार्थिनी रिया कर्मकारने हिने महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे, 'बेटी बचाओ,बेटी पढाओ चा' नारा आपल्या भाषणातून दिला. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी के सिंग यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की रासेयो विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जाऊन समाजातील निरक्षरांना साक्षर करण्याचे कार्य व समाजामध्ये असलेला अज्ञान तथा अंधश्रद्धा दूर करून समाजाला शिक्षित करण्याचे कार्य स्वयंसेवकांनी करावे असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार रासेयो प्रमुख प्रा.सुबोध साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक नागापुरे, डॉ. सोनाली ढवस, डॉ.प्रकाश राठोड प्रा.महेशकुमार सीलमवार, प्रा. सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा.जया रोकडे, प्रा. कवींद्र साखरे, विजुभाऊ खोबरागडे,अविनाश जीवतोडे, संदीप मानापुरे,रवींद्र झाडे, रमेश वागदरकर, पोर्णिमा गोहणे आदींनी सहकार्य केले आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Shivendra Daharwal

Sept. 8, 2024   

PostImage

IAS Interview Questions In Hindi: IAS इंटरव्यू में पूछे गए …


IAS Interview Questions In Hindi: IAS इंटरव्यू में पूछे गए कुछ अनोखे सवाल और उनके हैरान कर देने वाले जवाब IAS परीक्षा, भारत की सबसे कठिन परीक्षाओं में से एक है, और इसका इंटरव्यू चरण विशेष रूप से चर्चित होता है। इस चरण में, उम्मीदवारों से कई प्रकार के सवाल पूछे जाते हैं, जिनमें से कुछ बेहद अनोखे और सोचने पर मजबूर करने वाले होते हैं। यहां हम कुछ ऐसे सवालों और उनके जवाबों पर चर्चा करेंगे जो इंटरव्यू के दौरान पूछे गए और जो बेहद दिलचस्प रहे।

 ये भी पढे : Ajab Gajab News In Hindi: परिवार के सभी भाइयों की होती है एक ही लड़की से शादी, भारत के इस गांव में चल रही ये अनोखी प्रथा

  1. सवाल: एक औरत अपने पति को वो कौन सी चीज़ है, जिसे वो अपने पति को नहीं दे सकती? 
    जवाब: कुलनाम
  2. सवाल: तलाक होने का मूल कारण क्या है? 
    जवाब: तलाक होने का मूल कारण है शादी होना, क्योंकि अगर शादी नहीं होगी तो तलाक भी नहीं होगा।
  3. सवाल: इंटरनेट का मालिक कौन है? 
    जवाब: इंटरनेट का मालिक वही बन जाता है, जो इसे लगवा लेता है।
  4. सवाल: ऐसा कौन सा काम है जो समाज में कुंवारी लड़की कर ले तो बदनाम होती है? 
    जवाब: मांग में सिंदूर
  5. सवाल: अगर आप दौड़ लगा रहे हैं और आपने किसी व्यक्ति को पीछे छोड़ दिया, जो दूसरे नंबर पर था, तो आप अब किस नंबर पर होंगे? 
    जवाब: दूसरे नंबर पर।
  6. सवाल: क्या कोई ऐसा दुकानदार है जो हमसे हमारा सामान भी ले लेता है और हमसे पैसे लेता हैं? 
    जवाब: नाई
  7. सवाल: गाय दूध देती है और मुर्गी अंडा। क्या बता सकते हैं कि दोनों कौन देता है? जवाब: दुकानदार
  8. सवाल: एक दीवार को बनाने में 8 आदमी 10 घंटे लेते हैं, तो उसी दीवार को बनाने में 4 आदमी कितना समय लेंगे? 
    जवाब: दीवार तो पहले ही बनाई जा चुकी है।
  9. सवाल: ऐसी कौन सी चीज है जो पुरुष एक बार करता है और महिला बार बार करती है? 
    जवाब: मांग में सिंदूर
  10. सवाल: तुमने सलवार के नीचे क्या पहना हुआ है? 
    जवाब: पजेब और सैंडल
  11. सवाल: एक आदमी आठ दिन बिना सोए कैसे रह सकता है? 
    जवाब: वो आदमी रात में सोएगा।
  12. सवाल: लड़कियां अपनी एक टांग कब उठाती हैं? 
    जवाब: किसी चीज़ पर चढ़ते समय
  13. सवाल: अगर आप नीले समुद्र में लाल पत्थर डालते हैं, तो क्या होगा? 
    जवाब: लाल पत्थर नीले समुद्र में डूब जाएगा और गिला हो जाएगा।
  14. सवाल: क्या ऐसी कोई जगह है जहां दिन और रात एक साथ देखने को मिल सकते हैं? 
    जवाब: आर्कटिक सर्कल के स्थानों में, जैसे आलास्का, उत्तरी नार्वे और आइसलैंड।
  15. सवाल: अमेरिका में रहने वाली किसी औरत को भारत में नहीं दफनाया जा सकता है। क्यों? 
    जवाब: किसी भी जिंदा औरत को दफनाया नहीं जा सकता।
  16. सवाल: मिर्ची तीखी क्यों होती है? जवाब: मिर्ची में कैप्सीन नामक कंपाउंड होता है जो जीभ और त्वचा को प्रभावित करता है।
  17. सवाल: भगवान राम ने पहली दीवाली कहां मनाई थी? 
    जवाब: भगवान राम ने कभी दिवाली नहीं मनाई, यह त्योहार उनके बाद शुरू हुआ।
  18. सवाल: एक आदमी ने एक महिला से कहा- आपके भाई का एकमात्र पुत्र मेरी पत्नी का भाई है। महिला का उस आदमी की पत्नी से क्या रिश्ता है? 
    जवाब: बुआ-भतीजी का रिश्ता
  19. सवाल: किस ग्रह पर सबसे ज्यादा चांद हैं? 
    जवाब: बृहस्पति (जुपिटर)
  20. सवाल: अगर आप डीएम हैं और आपको पता चले कि दो ट्रेनें आपस में भिड़ गई हैं, तो आप क्या करेंगे? जवाब: पता लगाएंगे कि कौन सी गाड़ी में टक्कर हुई है, और फिर एक्शन लेंगे।

ये सवाल और उनके जवाब न केवल सोचने पर मजबूर करते हैं बल्कि यह भी दर्शाते हैं कि IAS इंटरव्यू में प्रत्याशियों को किस तरह के अनोखे और चुनौतीपूर्ण सवालों का सामना करना पड़ सकता है।


PostImage

Vaingangavarta19

Sept. 5, 2024   

PostImage

कविता वाघमारे यांच्या सह २१ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


कविता वाघमारे यांच्या सह २१ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मंगळवेढा -; मंगळवेढा पंचायत समिती मार्फत सन २०२४-२५ मध्ये दिले जाणारे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील शिक्षिका श्रीमती कविता महादेव वाघमारे यांच्या सह २१ जणांना जाहीर झाले असून आज शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता मंगळवेढा-पंढरपूर बायपास रोड वरील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे शानदार समारंभात आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी  रूपाली भावसार या भूषविणार असून गटविकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी  बिभिषण रणदिवे, शिक्षणविस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड व शामराव सरगर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंगळवेढा पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.