RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
01-10-2024
Lek Ladki Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी लेक लाडकी योजना Lek Ladki Yojana 2024 सुरु केली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्षे होई वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. लेक लाडकी योजना चा लाभ कुणाला मिळणार? आणि अर्ज कसा करायचा? या बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
अशा प्रकारे लेक लाडकी योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज द्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे जावे लागेल.
अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील व योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला आहे ते नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज पूर्ण केल्यानंतर तारीख आणि ठिकाण टाकून सही करणे देखील महत्त्वाचे आहे.
अर्ज केल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती मिळवणे विसरू नका.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments