अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
27-10-2024
दिं.२६ आक्टोंबर २०२४
गडचिरोली :-विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत ६८-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात भाजपा व मित्रपक्ष समर्पीत डॉ. मिलिंदजी नरोटे यांना आज नुकतीच उमेदवारी जाहीर केल्याने गडचिरोली येथे माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे तसेच विधानसभा निवडणूक संचालन समिती चे सहसंयोजक अशोकजी नेते यांच्या निवासी कार्यालयात अशोक नेते हे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. मिलिंद जी नरोटे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी डॉ. मिलिंद नरोटे यांना मिळाल्याने मा.खा.अशोक जी नेते यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले.डॉ. मिलिंद नरोटे यांना भारतीय जनता पार्टी कडून गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी जाहीर होतात श्री. सेमाना देवस्थान मंदिरात हनुमान चालिसाचे पठन व आरती पूजाअर्चा करण्यात आली. नंतर लगेचच माजी खासदार अशोक जी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय तसेच गडचिरोली शहरातील स्थानिक इंदिरा गांधी चौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या हर्ष व उल्लासात फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला.
निर्मल जल शुद्धतात का वादा
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments