CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
28-08-2024
दिं. २७ ऑगस्ट २०२४
गडचिरोली:- गडचिरोली शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल गडचिरोली लांजेडा/इंदिरानगर यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव अभिनव लाँन चंद्रपूर रोड गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी उपस्थिती राहुन समस्त जनतेला व बालगोपालांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या...
यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,विश्व हींदु परिषदेचे रामायणजी खटी,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी,पत्रकार तिलोत्तमा हाजरा,हर्षल गेडाम,बंटीभाऊ खडसे,तसेच मोठ्या संख्येने बालगोपाल व नागरिक जनता उपस्थित होते. तसेच
विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड गडचिरोली, विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस षष्ठी पुर्ती वर्ष निमित्ताने दहीहंडी उत्सव देवकुले पटांगणात भव्य दिव्याच्या रोषणाईत मोठ्या आनंदोत्सवाने आयोजित करण्यात आले होते.
या दहीहंडी कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी उपस्थिती राहुन समस्त जनतेला व बालगोपालांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या...
याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.गिताताई हिंगे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, सिमा कन्नमवार,आशिष रोहनकर, आशिष कोडापे,विरेंद्र बोपचे,अनुप असाटी,बालाजी भांडेकर,धनंजय सहादेवकर, सरदार,तसेच मोठ्या संख्येनी बालगोपाल, युवावर्ग,नागरिक जनता उपस्थित होते.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments