RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
15-09-2023
चारित्र्यावर संशय घेत पत्नीशी नेहमी भांडण करणाऱ्या पतीने आज शुक्रवार रोजी पहाटे सुमारास टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरी बेडवर सूऱ्याने पत्नीचा गळा चिरून व पोटावर वार करून निर्घुतपने हत्या केल्याची घटना आंबेडकर वॉर्डात घडल्याने शहरात खळबळ माजलेली आहे.
मृतक पत्नी 'राहत ताईमिन शेख ' वय 30 वर्ष ही शिवसेना युवा गटाची युवती सेना आशाप्रमुख होत्या. ती पती 'ताईमीन वजीर शेख ' वय 38 याच्यासोबत आंबेडकर वॉर्डात राहत होती. त्यांना 8 व 9 वर्षांची दोन मुले सुध्दा आहेत.
पती नेहमी पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडण करत होता. आज भांडण अतीटोकाला गेल्याने त्याने रागाच्या भरात पत्नीचा 'गळा चिरून पोटावर वार करून हत्या केली. आरोपी ताईमीन शेख हा रांजणगाव जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून मागील काही वर्षापासून तो सासुरवाडीत असल्याने कुरखेडा येथील कुटुंबात राहत होता. पहाटेच्या 3:00 वाजेच्या सुमारास त्याने हा हत्याकांड घडऊन आणला त्यावेळी मुले दुसऱ्या खोलीत असल्याने त्यांना घटनेची माहिती कळू शकली नाही. दरम्यान आरोपीने पहाटेच कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये पोहचत गुण्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. मृतकाचे वडील ' नजत सय्यद ' यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात 302 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ' वर्षा भोरासे '. हे करीत आहेत.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments