निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
23-09-2024
Wellhealth Ayurvedic Health Tips: मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. नियमितपणे त्यांचं सेवन आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतं. एक्सपर्ट्सनुसार, जर तुम्ही रोज सकाळी नाश्त्यात मोड आलेले कडधान्य खाल तर शरीराला खूप फायदे मिळतील.
हे कडधान्य पोटासाठी खूप फायदेशीर असतात आणि यामुळे गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. मोड आलेले कडधान्य सुपरफूड मानले जातात, जे तुम्हाला दिवसभर एनर्जी वाढवण्यास मदत करतात.
मूग फार पौष्टिक मानले जातात. यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशियम, आयरन, कॅल्शियम यांमुळे मूग शरीरात कॅलोरीज वाढवणारे ठरत नाहीत. मोड आलेल्या मुगाचं सेवन केल्यास शरीरात केवळ 30 कॅलोरी आणि 1 ग्रॅम फॅट पोहोचतात.
यामध्ये मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, फायबर आणि पोटॅशियम सारखी पौष्टिक तत्वे असतात. याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.
हे देखील वाचा: Food Not To Fridge: भूल कर भी फ्रिज में न रखें ये 5 पदार्थ, हो सकता है भारी नुकसान
1) ब्लड ग्लूकोज कमी करणे
मोड आलेले मूग खाल्यास इन्सुलिन लेव्हल वाढते, ज्यामुळे ब्लड ग्लूकोज नियंत्रणात राहतो. याने डायबिटीसची समस्या कमी करण्यास मदत होते.
2) रोगप्रतिकार शक्ती वाढवणे
मूगातील पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अॅंटी-मायक्रोबियल आणि अॅंटी-इंफलामेंट्री गुण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
3) पचनक्रिया चांगली राहणे
मोड आलेले मूग शरीरातील टॉक्सिन्स कमी करतात. याचे सेवन केल्यास पचनक्रिया नेहमी चांगली राहते आणि पोटासंबंधी आजार कमी होतात.
4) त्वचेवर येतो ग्लो
मूगामध्ये सायट्रोजन असतात, जे शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात, ज्यामुळे चेहरा चमकदार राहतो.
5) पोटदुखीपासून आराम
मोड आलेल्या मूगात फायबरचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी, सकाळच्या नाश्त्यात मोड आलेले मूग समाविष्ट करा. हे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतील.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments