ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
28-07-2024
Betal Leaf Benefits: विड्याच्या पानाचे अनेक पारंपरिक व औषधीसाठी महत्त्व आहे. विड्याचे पान हे विविध संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मासाठी वापरले जाते. सर्दी-खोकला पळवून लावत असल्याने हे पान खावे, असे सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ देतात.
विड्याची हिरवीगार ताजी पाने स्वच्छ धुऊन एका स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यायचे. त्यांच्या शिरा आणि देठ काढून त्याला चुना, कात, वेलदोड्याचे दोन दाणे, गुंजेचा पाला घालून घरी केलेली सुपारी, बडीशेप, गुलकंद, सुके किंवा ओले खोवलेले खोबरे, लवंग लावून विडे बनविले जात होते. विशेष म्हणजे, आजी- आजोबाचा पानपुडा म्हणून घरोघरी प्रचलित होता.
हे देखील वाचा : Baby Aadhar Card: बाळ जन्मत:च करा आधार नोंदणी, नाही तर मिळणार नाही या योजनेचा लाभ
हे देखील वाचा : Ranbhajya In Marathi: या रानभाज्या तुम्ही खाल्ल्या का ?
विड्याच्या पानामध्ये अँटिसेप्टिक, अँटिबा योटिक आणि अँटिफंगल गुणधर्म आहेत. हे पान त्वचेच्या इन्फेक्शनवर आणि जखमांवर प्रभावी व गुणकारी आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments