संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
23-06-2024
Bachat Gat: चंद्रपूर जिल्ह्यातील बचत गटांना स्वावलंबी बनविण्याच्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवीन बचत गटांना दोन महिन्यांत त्यांच्या भागभांडवलावर चारपट कर्ज देत आहे. 10 टक्के दराने देत असलेल्या या योजनेतच तीन टक्के नाबार्ड व्याज अनुदान मिळाल्यानंतर प्रत्यक्षात बचत गटांना सात टक्के प्रमाणेच व्याजाचा भरणा करावयाचा आहे,
हे देखील वाचा : Bus Pass : आता शाळेतच मिळणार विध्यार्थ्यांना बस पास
त्यामुळे बचत गटांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन कर्जाचा निर्धारित मुदतीमध्ये भरणा करावा, तसेच नाबार्डचे तीन टक्के व्याज अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केले आहे. नाबार्डचे बचत गटांना व्याज अनुदान योजनेंतर्गत सन 2018 पासून नियमित कर्जवसुली भरणा करणाऱ्या बचत गटांना तीन टक्के व्याज अनुदान मिळवून देत आहे.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास, घ्या या योजनेचा आधार !
सन 2018 ते 2024 पर्यंत 24 हजार 28 बचतगटांना नाबाईतेर्फे व्याज अनुदान रक्कम 4 कोटी 76 लाख गटांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केले आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments