RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
13-06-2024
Agriculture: कृषिमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्याविरुद्ध शेतकऱ्यांसाठी 'कृषी तक्रार WhatsApp हेल्पलाईन क्रमांक' जारी करण्याचे निर्देश दिले. यासाठी कृषी विभागा कडून 9822446655 हा WhatsApp क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय राहील याची काळजी घेण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : Pune News : पति ने निकाला पत्नी का अश्लील वीडियो, और किया ये घिनौना काम
कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील, एखादे बोगस वाण विक्री करत असतील किंवा शेतकऱ्यांच्या अन्य काही तक्रारी असतील, तर अशा विक्रेत्यांविरुद्ध तक्रारी दुकानाचे नाव, ठिकाण, यासह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह वरील WhatsApp क्रमांकावर पाठवावेत.
हे देखील वाचा : Gadchiroli News: प्रेमप्रकरणातून लग्नासाठी घरजावई बनण्याची अट, तरुणाची आत्महत्या
त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन, त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल, त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, मागील वर्षी देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला होता. त्याद्वारे हजारो तक्रारींची सोडवणूक करण्यास मदत झाली होती.
बहुतांश कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांना पक्के बिल देत नाही. कच्चे बिल देतात. याबाबत कृषी विभागाने तपासणी करण्याची गरज आहे. प्रत्येक दुकानदाराकडे कच्चा बिल आढळून येतो. अशा दुकानदारांवर कारवाई करावी.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments