बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
10-12-2023
Gadchiroli :- चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव तेथील मार्कंडादेव मंदिर समुहाला मंत्रालयातील मृदा जलसंधारण सचिव सुनील चव्हाण यांनी काल शणीवारी भेट दिली त्यांना मार्कंडादेव मंदिरा बद्दल मार्कंडादेव येथी छबिलदास सुरपाम यांनी मंदिर समुहाची संपुर्ण माहीती दिली त्यांच्या सोबत मृदा जलसंधारण चे अधिक्षक अंभीयता नितीन धुसाने,जिला जलसंधारण अधिकार पि.एम.ईगोले, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अहेरी विभाग महेश कारेंगुलवार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अहेरी पुल्लावार,उपविभागीय जलसंधारण अधिकारी चामोर्शी मडावी व जलसंधारण अधिकारी अंकुश दहेलकर,आदि मान्यवर यावेळी ऊपस्थीत होते.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments