STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
30-11-2023
गडचिरोली, दि. २९: जिल्हा परिषदेच्या गट- क मधील १८ संवर्गातील माहे मार्च २०१९ मधील जाहिरात व त्या अनुषंगाने प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज तसेच ऑगस्ट २०२१ मधील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेली जाहिरात व संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाच्या दि. २१ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आली असुन जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहे.
त्यानुसार उपरोक्त परिक्षेकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दि. ०५ सप्टेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद, गडचिरोलीचे www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर जाहिर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments