RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
13-11-2023
आरमोरी - तालुक्यातील जोगीसाखरा येथे आदिवासी गोंड समाज यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.१५ नोव्हेंबर ला क्रांतीवीर बिरसा मुडां जयंती निमित्त सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर व रात्रो आदिवासी नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक १६ ला गोंडी रेला नृत्याची रैली, बिरसा मुडां यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन, विवाह सोहळा त्या नंतर रात्रो विदर्भातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार गायक विजय कुमार शेन्डे यांचा पंचरंगी कार्यक्रम होणार आहे तरी तालुक्यातील आदिवासी बांधव तसेच नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी गोंड समाज जोगीसाखरा यांनी केले आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments