संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
01-11-2023
गडचिरोली, दि. ०१ : राज्य निवडणूक आयोगाने दि. ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक / पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) निवडणुकीचे निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावयाचा आहे. सदर निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर अॅपचा वापर करणे अनिवार्य करण्यात येत आहे. यासाठी गुगल / अॅपल प्लेस्टोअर वरुन ट्रू वोटर अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे खर्चाचा हिशोब सादर करावा.
ट्रू वोटर ॲप बाबतीत काही तांत्रिक अडचणी असल्यास ७७६७००८६१२, ७७६७००८६१३ व ७७६७००८६१४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे उप सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी कळविले आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments