संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
13-07-2024
"अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अडकले लग्न बंधनात "
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह
12 जुलै 2024 पार पडला. यांच्या लग्नासाठी
जगातील अनेक स्टार्स, उद्योगपती,क्रिकेटर्सनी हजेरी लावली. अनेक वर्ष हा विवाह लोकांच्या स्मरणात राहील असा हा विवाह पार पडला .
मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये हा विवाह संपन्न झाला.
लग्नाचा आनंद सर्व अंबानी परिवारांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
मोठ मोठया स्टार्सनी लग्नामध्ये डान्स करून सर्वांचे मनोरंजन केले .
अशा प्रकारे काल रात्री या नववरवधू नी सप्तपदी घेऊन विवाह संपन्न केला.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments