RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
08-03-2024
मुलगा हात झटकत पळ काढला
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी शिवारात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. आईने 13 वर्षीय मुलीला विहिरीत ढकलत स्वतः आत्महत्या केल्याची हद्य विधायक घटना सावली तालुक्यातील खेडी येथे काल 6 मार्च रोजी घडली. ही घटना नागरिकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.
माहितीनुसार, दर्शना दिपक पेटकर (३५), समीक्षा दीपक पेटकर (१३) असे मृत आई मुलीचे नाव आहे. दीपक पेटकर यांची शेतखेडी शिवारात वाजताच्या सुमारास आई दर्शना, मुलगी समीक्षा व मुलगा सोहन हे शेतात गेले होते. पेटकर यांच्या शेताला लागून असलेल्या दुसऱ्याच्या शेतीतील विहिरीत दर्शनाने 13 वर्षीय समीक्षा मुलीला ढकलले, त्यानंतर दर्शनाने मुलगा सोहन ला सुद्धा ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र सोहनी हात झटकून तिथून पळ काढला.
मुलगा गावात गेल्याने दर्शनाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली, गावातील नागरिकांना सोहन ने ही बाब सांगितल्यावर ते तात्काळ शेताकडे आले, मात्र तोपर्यंत दर्शना व समीक्षा चा मृत्यू झाला होता.
गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दोघांचे मृतदेह भार काढले. व शवीछेदन साठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
सदर वृत्तदर्शनही किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. काही महिन्यापूर्वी दर्शना वर शस्त्रक्रिया झाली होती. सध्या यामागील कारण अद्याप कळले नाही, घटनेचा पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
No Comments