बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
21-09-2024
Canara Bank Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. कॅनरा बँक मध्ये 3000 पदांची भरती निघाली आहे. पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
रिक्त पदांचे नाव: | अप्रेंटिस |
एकूण पद: | 3000 |
शैक्षणिक पात्रता: | पदवीधर असणे आवश्यक |
वयोमर्यदा: | 20 ते 28 वर्ष |
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 आक्टोबर 2024
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1B0Tz5mFMusmG36zkRDDgpf5eaw7TDn2x/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://canarabank.com/pages/Engagement-of-Graduate-Apprenctices-under-Apprentices-Act-1961-for-FY-2024-25
अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments