CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
20-09-2024
Smart Investment Plan: केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 रोजी 'महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट' (MSSC) या योजनाची घोषणा केली, ज्याचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे. ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे आणि याचा लाभ अनेक महिलांनी घेतला आहे.
योजनेची अंतिम मुदत 2025 आहे, त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2025 पर्यंतची संधी आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असावे. 18 वर्षांखालील मुलींसाठी, त्यांच्या पालकांना या योजनेत फॉर्म भरावा लागेल.
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट मध्ये 7.5% व्याज दर आहे, जो सामान्यतः बँकांच्या 2 वर्षांच्या FD पेक्षा अधिक आहे. तुम्ही या योजनेत दोन वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे तुम्हाला उत्तम व्याजाचा फायदा होईल.
तुम्ही या योजनेत फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यानंतर दोन वर्षांमध्ये तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम साठवू शकता. जर तुम्हाला एक वर्षानंतर पैसे काढायचे असतील, तर तुम्ही जमा केलेल्या रकमेचा 40% भाग काढून घेऊ शकता.
समजा तुम्ही 2 वर्षांमध्ये 2 लाख रुपये जमा केले असतील, तर योजनेच्या मॅच्युरिटी पिरियडनंतर तुम्हाला 2,32,044 रुपये परत मिळतील. यामुळे तुमचा एकूण फायदा 32,044 रुपये असेल.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments