समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
03-08-2024
Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. कितीही अपप्रचार केला तरी रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3 हजार रुपये टाकणार आहे.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: गणपती निमित्त या रेशन कार्डधारकांना मिळणार आनंदाचा शिधा
ज्या महिलांनी 0 बॅलेन्सवर बँक खाते उघडले आहे ते खाते सुरू आहे की नाही चेक करण्यासाठी अशा सर्व महिलांच्या खात्यावर तत्काळ 100 रुपये टाकणार आहे. त्यानंतर दोन महिन्याचे 3,000 रुपये जमा केले जातील. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ही योजना सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: बीज प्रक्रिया संचासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत अनुदान
राज्य महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ सिल्लोड येथे शुक्रवारी करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांची गर्दी पाहून मुख्यमंत्री त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोन्हे याही यावेळी उपस्थित होत्या.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments