RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
15-07-2024
Gadchiroli News: 300 वर्षांपूर्वी वैरागड येथे हिऱ्याच्या खाणी होत्या. हिऱ्याच्या खाणीवर ताबा मिळवण्यासाठी मोघलांनी अनेकदा स्वाऱ्या केल्या. शेवटचा मुसलमान सेनापती युसूफ खान यांनी हिऱ्याच्या खाणीवर ताबा मिळवण्यासाठी स्वारी केली. तेव्हा तत्कालीनराजा बल्लाळशहाकडून पराभूत झाला. राजा बल्लाळशहाच्या अस्तानंतर वैरागड येथील हिऱ्याच्या खाणीचे काम बंद पडले.
आरमोरी Armori तालुक्यातील वैरागड Vairagad परिसरात सुमारे 10 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हिरा असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता. मात्र तत्कालीन राज्य सरकारने याबाबत कुठलाही पुढाकार घेतला नाही. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने गेल्या काही वर्षात 'प्रोजेक्ट डायमंड' या नावाने सर्वेक्षण केले होते.
1960-61 मध्ये वेकोबा राव यांनी वैरागड येथील हिरा खदानीचे परीक्षण केले. मात्र 1970-17 दरम्यान जीएसआयने केलेल्या सर्वेक्षणात एकही हिरा आढळून आला नव्हता. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील हिऱ्याच्या खाणीसाठी रिओ टिटो आणि डी. बिअयर्स या कंपन्यांनी हिरा खोदकामासाठी प्रयत्न केले होते.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना होणार लागू
वैरागड येथे वजन 0.02 ग्रॅम (0.15 कॅरेट) वजनाचा हिरा आढळून आला. नागपूरसह फरीदाबाद, हैदराबाद व कलकत्ता येथील प्रयोगशाळांमध्ये हिऱ्याचे परीक्षण केल्यानंतर हिरा असल्याचे स्पष्ट झाले होते.
वैरागडच्या उत्तरेला 8 किलोमीटर दूर कांगलोमरेट दगडात हा हिरा आढळून आला होता. स्वातंत्र्यानंतर हिऱ्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments