अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
15-09-2024
RBI Guidelines: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 500 रुपयांच्या बनावट नोटांबाबत महत्त्वाची गाईडलाईन जारी केली आहे. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून 500 रुपयांच्या नोटांचा चलनात वापर वाढला आहे. त्यामुळे बाजारात बनावट नोटा आणण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी आरबीआयने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
500 रुपयांच्या नोटांचा वाढता वापर लक्षात घेता, काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आरबीआयने नागरिकांना 500 रुपयांच्या नोटा मिळाल्यास त्यांची नीट तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. या बनावट नोटांमुळे सामान्य लोकांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.
आरबीआयने बनावट नोटांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत, ज्या नागरिकांनी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत:
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, काही वेळा एटीएममधून देखील बनावट नोटा मिळण्याची शक्यता असते. काही फसवणूक करणारे लोक बनावट नोटा एटीएममध्ये पोहोचवतात. अशा परिस्थितीत बँक अधिकाऱ्यांकडून देखील कधीकधी मदत मिळत नाही. त्यामुळे एटीएममधून पैसे काढल्यानंतर नागरिकांनी नोटांची तपासणी करूनच पुढील व्यवहार करावा.
जर आपल्याला बनावट 500 रुपयांची नोट मिळाली, तर तातडीने जवळच्या बँक शाखेत संपर्क साधावा आणि याची माहिती द्यावी. आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार, नागरिकांना अशा नोटांची योग्य हाताळणी करण्याची सूचना दिली आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments