अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
02-07-2024
Types Of Organic Farming: उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून सध्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. यामुळे उत्पादन वाढले जात असले तरी पिकात रासायनिक अर्क राहत असतो. खाण्यात हा अर्क पोटात जात असतो. त्यामुळे आरोग्याची समस्या भेडसावण्याची शक्यता असते. त्यामुळे कीटकनाशकांऐवजी गोमूत्र, दशपर्णी, निंबोळी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन Integrated Pest Management: प्रत्येकाने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायला हवा. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची संस्था आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवली जाते.
हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन
शेतातील पिकांवर औषधांची फवारणी करताना घरगुती उपाय वापरावेत. त्याचबरोबर निंबाचा अर्क एकत्र करून पिकांवर फवारणी करावी.
कोणत्याही पिकावर फवारणी करण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा. पाण्याचे पीएच 5.50 6.50 असेल, अशाच पाण्याचा वापर करावा. दूषित पाण्याचा वापर केल्यास रिझल्ट भेटत नाही.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments