संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
14-06-2024
Nagpur News : महाराष्ट्र राज्य अनुदानित आदिवासी अधीक्षक अधीक्षिका शिक्षकेतर कर्मचारी संघटना आश्रमशाळा नाशिक द्वारे संचालित नागपूर विभागीय सभा दिनांक 11 /6/2024 रोज मंगळवार चंद्रपूर येते प्रभू विश्वकर्मा सभागृह येथे सभा आयोजित करण्यात आलेले असून चंद्रपूर प्रकल्प नागपूर प्रकल्प वर्धा देवरी प्रकल्प भामरागड प्रकल्प गडचिरोली अहेरी प्रकल्प.यांच्या सहकर्यातून पार पाडली.
या सभेचे उद्घाटक श्री विजय जी खैरकर प्रमुख पाहुणे बर्डे सर देशमुख मॅडम गावंडे मॅडम सरोदे सर सभेचे अध्यक्ष श्री माणिकचंद्र ताडाम हे होते. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन श्री रवीजी काळे सर यांनी केले.
प्रास्ताविक भाषणामध्ये श्री मनोज जी मुरकुटे यांनी अधीक्षक अधीक्षिका यांच्या कामाच्या तासाबाबतीत सकारात्मक करण्यात चर्चा आली सभेचे महत्त्व पटवून देण्यात आले.या सभेला मार्गदर्शक म्हणून देशमुख मॅडम यांनी अधीक्षक अधीक्षिका संघटित राहणे करिता मार्गदर्शनात आव्हाण करण्यात आला.कु इगोलेमॅडम यांनी अधीक्षक अधीक्षिका यांची जबाबदारी याबाबत सविस्तर असी माहिती देण्यात आली. कांबळे मॅडम यांनी आपल्या समस्येला कसं सामोरे जायचं याबाबत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली.
श्री गंधारे सर वर्धापिओ यांनी मानसिकता या विषयावर सविस्तर अशी चर्चा केली आपली आपली मानसिकता कुठलाही असा निर्णय घेऊ नये की जो आपल्या अन्यायकारक होईल. आपले मोलाचे मार्गदर्शन देण्यात आले. श्री सरोदे सर 24 तासाच्या संदर्भात माहिती दिली. यांनी श्री लांडे सर यांनी संघटनेला सदैव माझी मदत आहे अशा पद्धतीची माहिती दिली. श्री निखाडे सर यांनी संघटना काय असते मी जवळून बघितलेले आहे याची उदाहरण त्यांनी सांगितले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काय काय करावे लागते हे मी जोडून बघितलेलं आहे. यावार चर्चा केली. श्री कावटकर सर यांनी एकजुटीने राहून संघटन वाढविणे संघटित राहून संघर्ष करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन दिले.
श्री विजयजी खैरकर यांनी 31 वर्षाचा प्रदीर्घ कालावधीचा अनुभव अधीक्षक अधिक्षिका यांना सांगितले. येणाऱ्या सर्व अडचणीवर कशी मात करायची याबाबत सर्व माहिती देण्यात आली. त्यांच्या या वाक्यामुळे अधीक्षक अधीक्षकांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले. यानंतर अध्यक्ष भाषणाला सुरुवात झाली प्रत्येकाच्या अळी अडचणी यावर सविस्तर अशी माहिती देण्यात आली. अधीक्षिका अधीक्षक कामाचे 24 तास सखोल अशी माहिती देऊन आयुक्त मंत्रालय येते पाठपुरावा चालू आहे. वेळ प्रसंगानुसार न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी दाखवण्यात आली.
आम्हाला कामाची तास निश्चित करून देण्यात यावे जर असं नाही मिळाल्यास न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविण्यात आली. संच मान्यता मध्ये 201 विद्यार्थ्यांची अट शिथिल करण्यात यावी. आणि सरसकट अधीक्षक अधिक्षिका पदाची निर्मिती करण्यात यावी यावर महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल काही ठिकाणी वेगवेगळे वेतनश्रेणीचा लाभ मिडत आहे. तो दुजाभाव दूर करून एकसुत्रता सर्वप्रकल्प मध्ये आण्यासाठी निवेदन देणार. अशी सवि स्तर माहिती दिली. विभागीय कोष्यध्यक्ष श्री. बोबडे सर यांचे आणि श्री. नंदिग्रमावर सर विशेष कौतुक आणि आभार. यांनी सभेची धुरा सांभाडली.. आणि सर्व प्रकल्प अध्यक्ष यांचे आभार आणि शेवटी सभेचे आभारप्रदर्शन कु. धार्मिक मॅडम यांनी केले. खेळी मेडिच्या वातावरनात सभा पार पडली.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments