समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
03-01-2024
Messey Movie Disney Hot star OTT : प्रसिद्ध Producer आणि Director Vidhu Vinod Chopra त्यांच्या अनोख्या निर्मितीसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. 3 Idiots, Parinda, Munnabhai MBBS इत्यादी त्याच्या चित्रपटांवर लोकांच्या प्रतिक्रिया असतात या सगळ्यापेक्षा भारी चर्चा ती म्हणजे 12 TH Fail मधल्या मनोज कुमारची
विक्रांत मेस्सीच्या 12th Fail मध्ये मनोज कुमारची भूमिका साकारली हि भूमिका खूपच लोकप्रिय ठरली आहे. या चित्रपटाने Box Office वर भरपूर कमाई केली. एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटांपेक्षा चाहत्यांनी 12 th fail ला प्राधान्य दिले. या चित्रपटाने Box Office वर 70 कोटींहून अधिक कमाई करून विक्रम केला. परिणामी, हा चित्रपट Disney Hotstar उपलब्ध आहे.
अनेक media खात्यांनुसार,12th Fail च्या OTT पदार्पणावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया खूपच सकारात्मक होती. चित्रपट 29 डिसेंबर रोजी OTT वर डेब्यू झाला. केवळ 20 कोटींचा खर्च असूनही, चित्रपटाने 70 कोटींहून अधिक कमाई केली. मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली;
देशात 12th fail 600 हून अधिक screens वर प्रदर्शित झाला. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ या चित्रपटाने Disney Hotstar वरही विक्रम केल्याचे दिसून आले. आतापर्यंतचा सर्वाधिक Disney Hotstar वर कमाई करणारा 12th fail आहे.
2023 मध्ये, 12th fail हा Disney Hotstar वर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचं विशेष म्हणजे प्रदर्शित झाल्यानंतर फक्त ३ दिवसात 12th fail ने हि कामगिरी केली आहे.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
No Comments