आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
13-09-2023
कुरखेडा: तालुक्यातील घटना प्राप्त झालेला माहितीनुसार कुरखेडा नववी वर्गात शिकणाऱ्या मुलीचा शाळेत जाताना पाठलाग करून आय लव यू म्हणत छेड काढणाऱ्या दोन तरुणांना 12 सप्टेंबरला पोलिसांनी जेरबंद केले ही घटना शहरात घडली. न्यायालयीन कोठडी सुनावणी त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे वैभव जांभुळकर वय 22 वर्ष व रेवणात दुधकुवार वय 22 वर्ष हे दोघे राहणार आंधळी नवरगाव असे आरोपीचे नावे आहेत
पोलिसांच्या माहितीनुसार पीडित मुलगी नववीत शिकते त्याने जाताना हे दोन तरुण तिच्या दुचाकीवरून पाठलाग करत असत. आम्ही प्रेम करतो तू सुद्धा प्रेम कर असे म्हणते तिची छेड रोज काढत असत मुलीने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले पण हा रोजचा त्रास सुरू झाल्याने तिने मन घट्ट करून ही सर्व हकीकत आपल्या कुटुंबाला सांगितले व 12 सप्टेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार दिली विनयभंग व बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश गावडे यांनी दोघांनाही अटक केली.
न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावणी तर त्यांची कारागृहात रवानगी झाली अशी माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
Armans
Sept. 13, 2023, 10:02 p.m.🙏🙏🙏