रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
18-07-2023
गडचिरोली: मुसळधार पावसाने रेगड़ी परिसर जलमय झालेला असून जलशायतील पाणी हॉउस फुल झालेलं आहे , रविवार पासून होत असलेल्या मुसळधार पावसाने चामोर्शी तालुक्यातील रेगड़ी
जलाशयातील धरण सुमारे चार ते फुट एवढे ओव्हरफ्लो होत असल्याने अनेक मार्ग बंद झाले आहे. यात मूलचेरा तालुक्यातील कोपरल्ली, लगाम बोरी,खुदीरामपल्ली,गोमनी मार्ग बंद झाले यात बोलेपल्ली ते एटापल्ली मार्ग सुद्धा बंद झाले आहे.
अजुनही रेगड़ी परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याने संपूर्ण मार्ग केव्हा सुरु होतील हे अजुनही सांगता येत नाही तरी नदी काठवरील नागरिकांनी उचित काळजी घ्यावी असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलेलाआहे.
जिल्हयातील रेंगडी धबधबा जोरदार पावसामुळे भरून वाहत आहे. यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. रेंगडी धबधबा हा गडचिरोली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा 100 फूट उंच आहे आणि पावसाळ्यात हा धबधबा अत्यंत सुंदर दिसतो. धबधब्याचे पाणी खाली पडताना एक अद्भुत आवाज येतो जो पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.
पूरामुळे बंद झालेल्या मार्गांची स्थिति
1. अहेरी ते मुलचेरा मार्ग (गोमनी नाला)
2.खुदरामपल्ली आणि कोपरअल्ली मार्ग
3.एटापल्ली नाक्या समोरील मार्ग
4.बोलेपल्ली मार्ग (गेदा जवळ)
5.पाविमुरंडा च्या जवळील नाल्यावरील मार्ग
6.चामोर्शी ते माक्केपल्लि मार्ग (मछली नाला)
7.पोटेगाव च्या समोरील मार्ग
8.आलापल्ली ते भामरागड राष्ट्रिय महामार्ग (पर्लकोटा नदी)
रेंगडी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना गडचिरोली शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर जावे लागते. धबधबा पाहण्यासाठी सर्वात चांगला काळ म्हणजे जुलै ते सप्टेंबर महिने. या काळात धबधबा भरून वाहतो आणि पाणी अत्यंत स्वच्छ असते.
रेंगडी धबधबा हा एक अत्यंत सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथे येऊन पर्यटकांना निसर्गाचा अद्भुत आनंद घेता येतो.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments