समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
14-02-2025
मंथन मोहिते यांची महसूल सहाय्यकपदी निवड
डोंगरगाव :-मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावचे सुपुत्र मंथन अण्णासाहेब मोहिते यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यपदी निवड झाली आहे.त्यांनी अत्यंत जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण करून आपली वर्णी लावली आहे.त्यांनी 1 ली ते 4 थी प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथ. शाळा कचरेवाडी, 5 वी ते 10 वी चे शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा, उच्च माध्यमिक शिक्षण दामाजी कॉलेज मंगळवेढा, सिव्हिल इंजिनिअर प्रशिक्षण नांदेड येथे पूर्ण केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल आ. समाधान आवताडे, युटोपियन शुगरचे सर्वेसर्वा उमेश परिचारक, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते,कचरेवाडीचे माजी सरपंच बाळदादा काळुंगे, दादा जाधव, डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे, दैनिक अचूक निदानचे संपादक डी. के. साखरे, वैनगंगा वार्ता न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक अशोक खंडारे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मस्के यांच्यासह मंगळवेढा पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments