समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
04-05-2024
तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार
प्रमोद झरकर/उपसंपादक वैनगंगा वार्ता १८
सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील पेटगाव-खातेरा बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये बामणी (माल )येथील ४ मे २०२४ ला सकाळी अंदाजे ८:३० वाजता तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या सौ. दीपा दिलीप गेडाम (३५) वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले सदर घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस स्टेशन चे ठाणेदार तुषार चव्हाण आणि त्यांची चमु, वनविभाग मौक्यावर तात्काळ पोहचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पाडली.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसहाय्यक एस .वाय .बुले, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, क्षेत्र सहायक प्रधान शिवनी, वन रक्षक मडावी, कोवे, शेख, भारत मडावी, सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर व पि आर टी सदस्य हजर होते.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments